पाचवी पास ते BA पास उमेदवार करु शकतात अर्ज; वेळ जाऊ देऊ नका, शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा!

National Institute of Open Schooling Jobs 2023: NIOS मध्ये अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी 30 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. यासाठी पाचवी पास ते बीए पास असलेले कोणतेही उमेदवार अर्ज करू शकतो. या भरतीद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) मध्ये गट 'अ', 'ब' आणि 'क'च्या विविध पदांवर भरती केली जाईल. भरती प्रक्रियेसंदर्भातील बातमी सविस्तर जाणून घेऊयात...  तुम्ही या लिंकवरून भरतीसंदर्भातील सर्व अपडेट्स मिळवू शकता  nios.ac.in या लिंकवरून तुम्ही अर्ज करू शकता भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा  NIOS कडून जारी करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज 30 नोव्हेंबरपासून सुरू होतील आणि 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहतील. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा विचार केला असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाईट nios.cbt-exam.in किंवा nios.ac.in वर जाऊन अर्ज करू शकता. कोणत्या पदांसाठी भरती?  या भरती प्रक्रियेद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) मध्ये गट 'अ', 'ब' आणि 'क' च्या विविध पदांवर भरती केली जाईल.उपसंचालक (क्षमता बिल्डिंग सेल) 1 पद, उपसंचालक (शैक्षणिक) 1 पद, सहाय्यक संचालक (प्रशासन) 2 पदं, शैक्षणिक अधिकारी पदासाठी 4 पदांवर भरती केली जाणार आहे. 'गट ब'च्या रिक्त पदांबद्दल बोलायचं तर सेक्शन ऑफिसरच्या 2, जनसंपर्क अधिकारी 1 पद, ईडीपी पर्यवेक्षक 21 पदं, ग्राफिक आर्टिस्ट 1 पद, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) 1 पदांवर भरती केली जाईल. गट सी पदांबद्दल बोलायचे झाल्यास, सहाय्यकांच्या 4 पदांवर, स्टेनोग्राफरच्या 3 पदं, कनिष्ठ सहाय्यकांच्या 10 पदं आणि मल्टीटास्किंग स्टाफच्या 11 पदांवर भरती केली जाईल. पात्रता काय?  NIOS द्वारे जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी पाचवी पास उमेदवारांपासून मास्ट डिग्रीपर्यंतचे उमेदवार अप्लाय करु शकतात.  अर्ज शुल्क काय?  NIOS द्वारे जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला अर्ज शुल्क भरावं लागेल. प्रत्येक कॅटेगरीसाठी अर्ज शुल्क वेगवेगळं आहे. ग्रुप 'A'चा (UR/OBC)ला 1500 रुपये, Group 'B' आणि 'C' साठी (UR/OBC) ला 1200 रुपये, Group 'A' (SC/ST/EWS) साठी 750 रुपये, Group 'B' मध्ये (SC/ST) साठी   750 रुपये, Group 'B' आणि 'C' मध्ये (EWS) ला 600 रुपये, Group 'C' मध्ये (SC/ST) ला 500 रुपये फीसाठी पेमेंट करावं लागेल.  वयोमर्यादा काय?  NIOS द्वारे जाहीर करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील सर्व पदांसाठी 27 वर्षांपासून 37 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. तर आरक्षित वर्गाचे उमेदवारांना अधिकाधिक वयाच्या सीमांमध्ये सूट देण्यात आली आहे.  अनुसूचित जाति/अनुसूचित जमातींसाठी 5 वर्ष, इतर मागासवर्गांसाठी 3 वर्ष, अपंग व्यक्ती, SC/ST साठी 15 वर्ष, OBC (NCL) साठी 13 वर्ष, सामान्यांना 10 वर्षांची सूट दिली जाईल. आवश्यक कागदपत्र  एज्युकेशन सर्टिफिकेट्सच्या झेरॉक्स काढा  एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांचे जातीचा दाखला  ईडब्ल्यूएस उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रमाण पत्र दाखल करणं अनिर्वाय आहे दिव्यांद उमेदवारांनी विकलांग होण्याच्या स्थितीत दिव्यांग प्रमाणपत्र  कशी होणार निवड?  NIOS द्वारे जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी सिलेक्शन लिखित परीक्षा आणि इंटरव्यूच्या आधारावर केलं जाईल. 

पाचवी पास ते BA पास उमेदवार करु शकतात अर्ज; वेळ जाऊ देऊ नका, शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा!

National Institute of Open Schooling Jobs 2023: NIOS मध्ये अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी 30 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. यासाठी पाचवी पास ते बीए पास असलेले कोणतेही उमेदवार अर्ज करू शकतो. या भरतीद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) मध्ये गट 'अ', 'ब' आणि 'क'च्या विविध पदांवर भरती केली जाईल. भरती प्रक्रियेसंदर्भातील बातमी सविस्तर जाणून घेऊयात... 

तुम्ही या लिंकवरून भरतीसंदर्भातील सर्व अपडेट्स मिळवू शकता 

nios.ac.in या लिंकवरून तुम्ही अर्ज करू शकता

भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा 

NIOS कडून जारी करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज 30 नोव्हेंबरपासून सुरू होतील आणि 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहतील. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा विचार केला असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाईट nios.cbt-exam.in किंवा nios.ac.in वर जाऊन अर्ज करू शकता.

कोणत्या पदांसाठी भरती? 

या भरती प्रक्रियेद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) मध्ये गट 'अ', 'ब' आणि 'क' च्या विविध पदांवर भरती केली जाईल.
उपसंचालक (क्षमता बिल्डिंग सेल) 1 पद, उपसंचालक (शैक्षणिक) 1 पद, सहाय्यक संचालक (प्रशासन) 2 पदं, शैक्षणिक अधिकारी पदासाठी 4 पदांवर भरती केली जाणार आहे. 'गट ब'च्या रिक्त पदांबद्दल बोलायचं तर सेक्शन ऑफिसरच्या 2, जनसंपर्क अधिकारी 1 पद, ईडीपी पर्यवेक्षक 21 पदं, ग्राफिक आर्टिस्ट 1 पद, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) 1 पदांवर भरती केली जाईल. गट सी पदांबद्दल बोलायचे झाल्यास, सहाय्यकांच्या 4 पदांवर, स्टेनोग्राफरच्या 3 पदं, कनिष्ठ सहाय्यकांच्या 10 पदं आणि मल्टीटास्किंग स्टाफच्या 11 पदांवर भरती केली जाईल.

पात्रता काय? 

NIOS द्वारे जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी पाचवी पास उमेदवारांपासून मास्ट डिग्रीपर्यंतचे उमेदवार अप्लाय करु शकतात. 

अर्ज शुल्क काय? 

NIOS द्वारे जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला अर्ज शुल्क भरावं लागेल. प्रत्येक कॅटेगरीसाठी अर्ज शुल्क वेगवेगळं आहे. ग्रुप 'A'चा (UR/OBC)ला 1500 रुपये, Group 'B' आणि 'C' साठी (UR/OBC) ला 1200 रुपये, Group 'A' (SC/ST/EWS) साठी 750 रुपये, Group 'B' मध्ये (SC/ST) साठी   750 रुपये, Group 'B' आणि 'C' मध्ये (EWS) ला 600 रुपये, Group 'C' मध्ये (SC/ST) ला 500 रुपये फीसाठी पेमेंट करावं लागेल. 

वयोमर्यादा काय? 

  • NIOS द्वारे जाहीर करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील सर्व पदांसाठी 27 वर्षांपासून 37 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. तर आरक्षित वर्गाचे उमेदवारांना अधिकाधिक वयाच्या सीमांमध्ये सूट देण्यात आली आहे. 
  • अनुसूचित जाति/अनुसूचित जमातींसाठी 5 वर्ष, इतर मागासवर्गांसाठी 3 वर्ष, अपंग व्यक्ती, SC/ST साठी 15 वर्ष, OBC (NCL) साठी 13 वर्ष, सामान्यांना 10 वर्षांची सूट दिली जाईल.

आवश्यक कागदपत्र 

  • एज्युकेशन सर्टिफिकेट्सच्या झेरॉक्स काढा 
  • एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांचे जातीचा दाखला 
  • ईडब्ल्यूएस उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रमाण पत्र दाखल करणं अनिर्वाय आहे
  • दिव्यांद उमेदवारांनी विकलांग होण्याच्या स्थितीत दिव्यांग प्रमाणपत्र 

कशी होणार निवड? 

NIOS द्वारे जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी सिलेक्शन लिखित परीक्षा आणि इंटरव्यूच्या आधारावर केलं जाईल. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow