😱 नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 364 वर

The number of corona victims in Navi Mumbai is 1 thousand 364


💫 नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 364 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत नवी मुंबईत 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
💥 कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशे पार
👉 नवी मुंबई महानगरपालिके तर्फे 90 ठिकाणं कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर महापालिकेने पाचही मार्केट कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.
💥 जंगली प्राण्यांचे मांस खाण्यावर पाच वर्षांसाठी बंदी
😷 कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असणार आहेत. एपीएमसी मार्केटच्या व्यपारी आणि त्यांच्या संपर्कामुळे 505 जणांना कोरोनाची लागण झाली, तर 7 जणांना मृत्यू झाला.
💁‍♂️ किल्लेधारूर परिसरात पाण्याअभावी मोराचा मृत्यू
📍 नवी मुंबई पोलिसांतर्फे शहरात विविध ठिकाणी कडकडीत नाकाबंदी करण्यात आली आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने आयुक्तांच्या चिंतेत वाढ झाली आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर