Adsense


Corona Live Update [USA]

🌎 जगभरात कहर केलेल्या कोरोना फैलावाचा सर्वांधिक तडाखा बसलेल्या अमेरिकेतील बळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.
😱 Corona Live राज्यात एका दिवसात 87 पोलीस कोरोनाबाधित
😰 अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या बाधितांची संख्या 98 हजारांजवळ जाऊन ठेपली आहे.

😷 जगभरात सुमारे 54 लाख कोरोनाबाधित आहेत. त्यातील 16 लाखांहून अधिक एकट्या अमेरिकेत आढळले आहेत.
👨🏻‍⚕️ पुण्यात पहिल्या डॉक्टरचा मृत्यू
🧐 अमेरिकेनंतर बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवण्यासाठी रशिया आणि ब्राझीलमध्ये जणू स्पर्धा सुरू असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

📍 रशियात 3 लाख 35 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. तर ब्राझीलने 3 लाख 34 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
💥 Corona Live निराधार मृतदेहांवर योद्ध्याने केले अंत्यसंस्कार
👉 बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहा देशांमध्ये जर्मनी, तुर्की आणि इराणचा समावेश आहे.

🇮🇳 सव्वा लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झालेला भारत त्या क्रमवारीत 11 व्या स्थानी आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post