Adsense


⚡ नाशिक शहरात आज दिवसभरात नवे 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यात दोन पोलिसांचा समावेश आहे.
👉 आडगाव हेडक्वॉर्टर 2, लेखानगर 2, कमोद गल्ली 2, गणेशवाडी 1, रामवाडी 1, महालक्ष्मी थिएटर 1, सिन्नर फाटा 1 असे एकूण 10 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.
📍 नाशिक शहरात रोज नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने शहरवासीय धास्तावले आहे. दरम्यान शहरात आढळणारे पॉझिटिव्ह रुग्ण हे आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वरटिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post