Adsense

AajTak

Corona Live Update

⚡ जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

📍 अमेरिकेत आतापर्यंत 17 लाख 6 हजार 226 कोरोनाचे रुग्ण आढळले असून, 99 हजार 805 जणांचा मृत्यू झाला आहे.
😷 जिल्हातील 50 निगेटीव्ह; 7 रिपोर्टची प्रतिक्षा
😷 कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, आतापर्यंत 4 लाख 62 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत.

💁‍♂️ जगभरात गेल्या चोविस तासांत कोरोनाचे 88 हजार 288 नवे रुग्ण आढळले असून, 3 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post