Adsense


⚡ भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपट्याने वाढ होत असताना देशातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. 

🗣️ देशात गेल्या 24 तासात तब्बल 2 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे. 

👍 कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. 

🛅 कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन ठेवण्यात आला आहे. 

📍 कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने नागरिकांना तात्पूर्ता दिलासा मिळाला आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post