😷 जिल्हातील 50 निगेटीव्ह; 7 रिपोर्टची प्रतिक्षा


Corona Update Beed

जिल्ह्यातून सकाळी पाठविण्यात आलेल्या स्वॅबपैकी 50 रिपोर्ट निगेटीव्ह आले असून 7 रिपोर्टची जिल्ह्याला प्रतिक्षा लागून आहे.

आता हे प्रतिक्षेतील रिपोर्ट कधी येतील याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

BEED 50 NEGATIVE REPORTS 


💁‍♂️ 🌶️ तैवानच्या कार्यक्रमात भाजपा खासदार सामील झाले, चीनला मिर्ची लागली