Adsense


अनेक दिग्गज फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. काहींनी तर आपल्या कारकिर्दीत दोन वेळ त्रिशतक करण्याचा विक्रम रचला आहे. अशाच खेळाडूंविषयी जाणून घेऊयात... 

1. सर डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

● 1930 : 334 धावा (हेडिंग्ले)
● 1934 : 304 धावा

2. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)

● 1994 : 375 धावा
● 2003 : 380 धावा
● 2004 : 400* धावा

3. विरेंद्र सेहवाग (भारत)

● 2004 : 309 धावा
● 2008 : 319 धावा

4. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)

● 2005 : 317 धावा
● 2010 : 333 धावा


🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वरटिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post