Adsenseबीड बातम्या । कोरोना अपडेट

जिल्ह्यातून तपासणीला जाणार्‍या स्वॅबची संख्या आता वाढत आहे. आज जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, माजलगाव, बीड येथून एकूण 51 स्वॅब तपासणीसाठी गेले असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

आज पाठविलेल्या स्वॅबमध्ये अंबाजोगाई 2, केज 8, गेवराई 3, बीड 38 अशी संख्या आहे. 

सोमवारी माजलगावात तालुक्यातील कवडगाव थडी येथे दोन रुग्ण आढळून आले होते. ते मुंबईहून ज्या ट्रॅव्हल्समध्ये आले, त्या ट्रॅव्हल्समधून जिल्ह्यात दाखल झालेल्या इतरांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांचा आज सायंकाळी स्वॅब घेतला जाण्याची शक्यता आहे. 


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post