Adsense

Corona; Three police officers were killed


💫 कोरोना विषाणूने राज्यात थैमान घातले असून एकाच दिवशी तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
💥 जंगली प्राण्यांचे मांस खाण्यावर पाच वर्षांसाठी बंदी
✨ या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत.
🚑 बीडमध्ये रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक
👉  मुंबई पोलिसमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे.

📍 तसेच मुंबईतील पार्कसाइट पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले हेड कान्स्टेबल गणेश चौधरी (57) यांची कोरोनामुळे मृत्यू झाला.
💁‍♂️ किल्लेधारूर परिसरात पाण्याअभावी मोराचा मृत्यू
📌 दरम्यान, पुण्यात कोरोनाने आणखी एका पोलिसाचा बळी घेतला असून खासगी रूग्णालयात उपचार सुरु असताना 42 वर्षीय पोलिसाचा मृत्यू झाला आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post