Adsense


⚡ नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत आढळल्या आहेत. यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सदर कुटुंब रेल्वे स्टेशन रोडवरील सथ्था कॉलनीतील रहिवाशी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. याच कुटुंबातील आणखी एक महिलाही कोरोनाबाधित असून ती पुणे येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
💁🏻‍♂️ संगमनेर तालुक्यातही दोन जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. संगमनेर शहरातील भारत नगर आणि मोेमीनपुरा येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
📌 जिल्ह्यात एकाच दिवशी 7 कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे नगर शहरात चिंता वाढली आहे. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पर जिल्ह्यातून येणारे क्वारंटाईन न होता थेट नातेवाईकांच्या घरात जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.


🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post