Adsense


लातूर शहरातील एलआयसी कॉलनीतील बलदवानगरमध्ये रुद्रेश्वर चौकाजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास कडब्याच्या गंजीस आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण केले होते. मात्र मनपाच्या अग्निशमनच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
💁‍♂️अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर
बलदवानगरमध्ये भरवस्तीत रचलेल्या कडब्याच्या गंजीस अचानक आग लागल्यामुळे एमआयडीसीतून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पाठविण्यात आल्या. फटाके फोडण्यात आल्याने ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post