Adsense


शेवगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून पहिला रुग्ण तालुक्यातील ढोरजळगाव येथे सापडला आहे.

पुणे येथील चाकण हून आलेला युवकाला कोरोनाचा संसर्ग असल्याच स्पष्ट झालं आहे.
 या तरुणाचा नुकताच स्वॅब घेण्यात आला होता.त्यानंतर आरोग्य यंत्रणेकडे त्याचा कोरोना पोझिटीव्ही अहवाल प्राप्त झाला आहे.

 सदर युवकाने शेवगाव शहरात खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती आहे.
यामुळे शेवगावकरांची चिंत्ता वाढवणारी घटना  आहे.

लॉकडाऊन चार च्या शेवटच्या टप्पयात हा रुग्ण आढळल्याने खुल्या झालेल्या बाजार पेठे वरती याचा परिणाम होणार आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वरटिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post