Adsense


⚡ गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे 5 हजार 242 रुग्ण आढळून आल्याने देशातील कोरोना बाधितांची संख्या एक लाख पार पोहचली आहे. 

😰 दरम्यान देशात आतापर्यंत कोरोनामुळे 3 हजाराहून अधिकांचा मृत्यू झाला आहे, यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

💁‍♂️ 17 मे पर्यंत देशात रोजची रुग्णसंख्या चार हजारांच्या खाली असायची. मात्र एकाच दिवसात रुग्णांची संख्या पाच हजारांनी वाढली. 

🧐 देशातील 729 जिल्ह्यांपैकी 550 जिल्ह्यांत कोरोनाने प्रवेश केला आहे. त्या आधी केवळ 430 जिल्हेच कोरोनाबाधित जिल्हे होते.

📍 24 मार्चपासून 31 मेपर्यंतचा 69 दिवसांचा प्रदीर्घ लॉकडाऊन देशभर असूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post