Adsense


💫 ढोरजळगाव येथे चाकण पुणे येथून आलेल्या ३० वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ढोरजळगाव ७ जुन पर्यंत पुर्णत: लाँकडाऊन करण्यात आले आहे.

⚡आरोग्य विभागाच्या माध्यमातून युवकाच्या संपर्कात आलेल्या कुटूंबासह डाँक्टर, नर्स अशा एकुण १० जणांना तपासणीसाठी नगरला जिल्हा रुग्णालयात पाठवले असून गावात घरोघरी सर्व्हे सुरु केला आहे.

📍शेवगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून पहिला रुग्ण  ढोरजळगाव येथे सापडला आहे.

📌या तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या अहवालाकडे सर्वांचं आता लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post