Adsense


⚡ उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बाॅम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्याला अटक केल्यानंतर त्या आरोपीला सोडून द्या अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देणाऱ्या नाशिकमधील युवकाला दहशतवादविरोधी पथकाने अटक करुन उत्तर प्रदेशच्या एसटीएफ पथकाच्या ताब्यात दिले.
🧐 पुणे विभागात पुरेसा अन्नधान्य साठा
🧑🏻 नाशिकच्या भद्रकाली येथून या 20 वर्षीय तरुणाला याला एटीएसनं अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

💁‍♂️ उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मीडिया डेस्कवर मेसेज पाठवत या इसमानं 25 वर्षीय कामरान अमिन खान याच्या सुटकेची मागणी केली होती.
💁‍♂️अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर
 😱 कामरानची सुटका न केल्यास वाईट परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार रहा अशी धमकीही त्यानं दिल्याचं कळत आहे.

👮🏻 या माहितीच्या आधारे नाशिक दहशतवादी विरोधी पथकाने भद्रकाली परिसरातील एका 20 वर्षीय युवकाला ताब्यात घेतल्यावर त्याने सदर गुन्हा कबुल केला.
💁‍♂️ एकाच कुटुंबातील तिघांचा खून; बीड हादरले         
🚔 त्यानंतर उत्तरप्रदेश एसटीएफ पथकाच्या ताब्यात दिल्याची माहिती नाशिक एटीएस पथकाने दिली.

👍 दरम्यान अवघ्या 24 तासात पोलीस प्रशासनाने ही कामगिरी करत आरोपींना गजाआड केल आहे..
 Nashik police arrest youth for threatening 'that' ...


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post