Adsense

The number of corona victims in Kolhapur has crossed two hundred


💫 जिल्ह्यात आज आणखी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०९ झाली आहे.
💥 जंगली प्राण्यांचे मांस खाण्यावर पाच वर्षांसाठी बंदी
✨ चार पॉझिटिव्ह अहवाल डी. वाय.पाटील हॉस्पिटल येथील प्रयोग शाळेतून आले असून बाकी २३ पॉझिटिव्ह अहवाल सीपीआरमधून प्राप्त झाले आहेत.

⚡ जिल्ह्यात बुधवारी ४६ रुग्ण आढळून आले होते. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून येथील कोरोनाबाधितांचा आकडा ५० च्या वर पोहोचला आहे.
💁‍♂️ किल्लेधारूर परिसरात पाण्याअभावी मोराचा मृत्यू
📍 राधानगरी तालुक्यात बुधवारी १७ रुग्णांची भर पडली होती. पॉझिटिव्ह अहवाल आलेले बहुतांश सर्वजण जिल्ह्याबाहेरून विशेषत: पुणे-मुंबई यांसारख्या रेड झोनमधून आलेले आहेत.

📌 दरम्यान, ही संख्या वाढत चालल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून आत्तापर्यंत एकूण १ हजार ६३८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post