Adsense


Corona Live Update

⚡ मुंबईत कोरोनाने गेल्या 24 तासांत 38 जणांचा बळी गेल्यामुळे कोरोना बळींची संख्या 1026 वर पोहोचली आहे.

🧐 सोमवारी कोरोनाच्या 1430 नवीन रुग्णांची भर पडल्याने मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वाढता वेग कायम आहे.
💥Beed Corona Live Update  दक्ष समितीमुळे वाचले साखरे बोरगाव
😷 मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31,789 झाली आहे.
💁‍♂️अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर
🏥 कोरोनामुळे बळी गेलेल्या रुग्णांचा आकडा 1026 वर पोहोचला आहे. 15 दिवसांत कोरोना मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली.

💁‍♂️ 10 ते 25 मे या कालावधीत सुमारे 518 जणांचा बळी गेला. कोरोनाने दिवसभरात मृत पावलेल्या 38 रुग्णांमध्ये 26 पुरुष व 12 महिला आहेत.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post