Adsense

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


दिग्गज खासगी कॅबची सर्विस देणारी ओला आता इलेक्ट्रिक टू व्हिलर मार्केटमध्ये उतरणार आहे.

त्यांची सहाय्यक कंपनी Ola Electric भारतात आणि ग्लोबल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करणार आहे.

यासाठी ओला इलेक्ट्रिकने नेदरलँडची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केले आहे.

ओला इलेक्ट्रिक पुढील वर्षात मध्ये त्यांची टू-व्हिलर भारतीय बाजारात उतरवणार आहेत.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post