Adsense


🏏 टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

👍 तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ति शर्मा या तिघांची नावे पाठवली आहेत.

🏵️ प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं पाठवत असते.

🎯 2019 मध्ये रोहित शर्मा वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

🧢 शिखर धवनच नाव पुन्हा एकदा अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे.

🎾 यासोबत भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ वेगवान गोलंदबाज इशांत शर्मा याचंही नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे.

💁🏻 तसेच महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू दीप्ती शर्मा हिचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post