Adsense


जिल्ह्यात सायंकाळी आणखी 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात नगर शहरात 07 रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात सकाळी 06 कोरोनाबाधित आढळले होते. जिल्ह्यात आज दिवसभरात 18 बाधित आढळून आले आहेत.
माळीवाड्यातील 05, मार्केट यार्ड परिसरात आणि नेप्ती रोडलगत असलेल्या लालनगरमध्ये प्रत्येकी एक, असे दोन रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 195 झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post