Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


ब्रेकिंग न्युज : कंटेन्मेंट झोनमध्ये फवारणी करणे अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर बेतत आहे.

🧐 आतापर्यंत 117 जवानांना कोरोनाची बाधा पोहोचली असून, अजूनपर्यंत 7 जवान आणि 1 सफाई कामगार असे आठजण मृत्युमुखी पडले आहेत.

😰 रुग्णालयातून आतापर्यंत 80 जवान बरे होऊन घरी गेले आहेत. जवानांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढल्याने दलाच्या 34 अग्निशमन केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

🏥 जवानांपैकी काही जण कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

📍 सध्या मुंबईत 756 कंटेन्मेंट झोन आहेत. सर्वाधिक कंटेन्मेंट झोन पूर्व आणि पश्चिम उपनगरात वाढत आहेत.

💁‍♂️ शहरासह उपनगरात औषध फवारणी करताना अधिक जवान बाधित झाले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post