Adsense


Aurangabad Newspaper
👉 जिल्ह्यात आज दुपारी आणखी 12 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3224 झाली आहे. यापैकी 1753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
👉 तर 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1301 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
Corona's meter continues; An increase of 12 patients 
👉 जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या सरासरी शंभरने वाढत आहे. आज सकाळीच 91 कोरोनाबधित रुग्णांची वाढ झाली होती.

👉 दुपारी पुन्हा 12 रुग्ण वाढल्याने एकूण आकडा 3224 झाला असल्याचे प्रशासनाने कळवले आहे

👉 रुग्णांचा तपशील : एसबी नगर (1), उस्मानपुरा (3),  बजाज नगर (2), अहिंसा नगर (1), अंगुरी बाग (1), जहाँगीर कॉलनी (1), लोटा कारंजा (1), खामगाव, फुलंब्री (1),  झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड (1)

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post