Adsense


मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे, आणि वाशी, मुंबईहून आलेल्या मिरी रोड शेवगाव येथे आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
 [2 corona positive in Ahmednagar district]
संगमनेर येथील खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 3 रुग्णांचा जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश केला आहे. नव्या दोन रुग्णामुळे एकूण रुग्णसंख्या 217 झाली आहे.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post