Adsense


यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप आयोजनाबाबत आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.

आजच्या बैठकीत वर्ल्ड कप आयोजनाबरोबरच आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या निवडप्रक्रियेसाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा देखील केली जाऊ शकते.

दरम्यान ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान रंगणार हा वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येण्याची दाट  शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post