Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : नवीन योजना आखाल. मित्राच्या सहकार्यामुळे आर्थिक लाभ होतील. वैयक्तिक पातळीवर आनंददायी घटना घडतील.

2. वृषभ : दिवसाची सुरुवात उत्तम होईल. निसर्गातील बदल मन प्रसन्न करतील. धनलाभाचे योग येतील. आज ग्रहताऱ्यांची उत्तम साथ मिळेल. 

3. मिथुन : रिकाम्या वेळेत आवडते छंद जोपासाल. प्रामाणिकपणे काम केल्याने मन:शांती लाभेल. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कराल.

4. कर्क : महत्त्वाच्या कामात सुसूत्रता येईल. आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटनांचे निरीक्षण कराल. वादविवाद होईल.

5. सिंह : उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येईल. आप्तेष्टांकडून मानहानीचे प्रसंग उद्भवतील. शांत राहणे जड जाईल. 

6. कन्या : नवीन संकल्प करण्यासाठी दिवस चांगला. घरातील साफसफाईची कामे पूर्ण कराल. आर्थिक करार लांबणीवर पडतील.

7. तूळ : जोडीदाराविषयी गैरसमज होईल. नाराजीचा सूर आळवाल. कामामध्ये चालढकल करणे म

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post