Adsense


ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने आजच्याच दिवशी म्हणजे 4 जून 1993 रोजी एक चेंडू फेकला होता. तो 'बॉल ऑप्स द सेंच्युरी' ठरला होता.

वॉर्नने टाकलेल्या या चेंडूने काटकोनात वळत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज माईक गॅटिंग यांच्या दांड्या गुल केल्या.

यानंतर वॉर्न रातोरात स्टार झाला. पुढे त्याने एका मुलाखतीत सांगितले की, "असा चेंडू टाकेन असं कधी मला वाटले नव्हते. मी फक्त लेगब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला पण चेंडू 90 डिग्रीमध्ये घुमला जो एक चमत्कारच होता.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post