Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : पळवाटा काढणे नको. अचानक धनप्राप्तीचे योग येतील. लेखन कराल. मनोरंजनावर पैसे खर्च होतील.

2. वृषभ : प्रकृतीचे ताळतंत्र सांभाळा. वेगळी चूल मांडू नका. तांत्रिक बाबींत योग्य माहिती हवी. कार्यक्षेत्रात नवीन कार्यारंभ नको.

3. मिथुन : मित्रांमध्ये वाद शक्य. नव्या संधी चालून येतील. माहिती, काम व तत्परता ही त्रिसुत्री ठेवावी.

4. कर्क : प्रयत्न करावे लागतील. प्रगतीचा वेग वाढेल. महिलांना आर्थिक लाभ. व्यवहार करताना सावध राहा.

5. सिंह : सत्ता, राजकारण यांत पडणे नको. महत्त्वाकांक्षा वाढेल. आनंदी दिवस. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल.

6. कन्या : अनुकूल स्थिती राहील. नवीन वहिवाट पडेल. चमत्कार घडतील. अनावश्यक खर्चात वाढ होईल.

7. तूळ : पायाला त्रास शक्य. व्यावसायिक गणिते फसतील. विक्षिप्त माणसांचा सहवास. धनलाभाची शक्यता.

8. वृश्चिक : विनाकारण घोर लागेल. विवाद टाळा. प्रतिष्ठा वाढेल. ग्रहमान अनुकूल आहे. व्यापार, उद्योगात लाभ मिळतील.

9. धनु : सहज आनंद प्राप्त होईल. विवाहेच्छूंना विवाहाचे योग. संयम आणि मृदू व्यवहारामुळे वातावरण हलके करण्यात यशस्वी व्हाल.

10. मकर : विद्यार्थ्यांना संचित लाभ शक्य. आर्थिक गुंतवणूक जपून करावी. घरातील वातावरण सुसंवादी राहील.

11. कुंभ : प्रयत्न वाढवा. नियोजनाखेरीज सुरुवात नको. धावपळ वाढेल. नवीन कार्यारंभात यश मिळेल. विवाहाचे योग.

12. मीन : सुखद दिवस. नवीन वलय प्राप्त होईल. स्वत:ला सुरक्षित ठेवा. संघर्षानंतर यशप्राप्ती होईल. नवीन करार होण्याची शक्यता. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post