😷 मुंबईत एकूण 44 हजार 704 जणांना कोरोनाची लागणCorona Live

⚡ मुंबईत कोरोनाचे 1442 नवे रुग्ण गेल्या चोवीस तासांमध्ये आढळले आहेत. तर 48 जणांचा मृत्यू झाला आहे.
 A total of 44,704 people were infected with corona in Mumbai
🗣️ सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 44 हजार 704 रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.

🏥 आत्तापर्यंत 18 हजार 98 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत 25 हजार 141 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत मुंबईत 1465 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

⌛ मागील 24 तासांमध्ये 2933 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या 77 हजार 793 इतकी झाली आहे.

💁‍♂️ राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43.29 टक्के एवढे झाले आहे.