🎯 जावेद अख्तर पुरस्काराने सन्मानित


⚡ लेखक तथा गीतकार जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
[ Awarded the Javed Akhtar Award]
👍 विशेष म्हणजे हा पुरस्कार प्राप्त करणारे जावेद अख्तर हे पहिले भारतीय ठरले आहेत.

💫 मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी अख्तर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.