Adsense


भारत-चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतात चिनी उत्पादनांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे.

देशातले सध्याचे वातावरण पाहता, बीसीसीायनेही सावध भूमिका घेण्याचे ठरवले आहे.

BCCIने खुलासा केला आहे की, जर भारत सरकारने चिनी उत्पादन आणि प्रायोजकांवर ब्लँकेट बंदी घातली तर ते इंडियन प्रीमियर लीगचे प्रायोजक म्हणून विवोपासून मुक्त होतील. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post