Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


💫 राज्यात मागील 24 तासांत पोलिस दलातील Corona बाधितांची संख्या 77 पर्यंत पोहोचली असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

✨ महाराष्ट्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्यांनाच कोरोना Virus ने झपाटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

📍 राज्यातील Corona चा वाढत प्रादुर्भाव पाहता Lockdown 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला असून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

📌 दरम्यान, देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून सरकार Corona चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अविरत कार्यरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post