Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


👉 जिल्हयात १९ हजार ५८७ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर ११  हजार ३७५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. याशिवाय ॲक्टीव रुग्ण संख्या ७ हजार ५३२ आहे. कोरोनाबाधित एकूण ६८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

👉 तसेच ३८१ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८.०७ टक्के असून तर मृत्यूचे प्रमाण ३.४७  टक्के इतके आहे.

👉 तसेच जिल्हयात नव्या कोरोना रुग्णांची संख्या ७४७  इतकी झाली आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

👉 जिल्ह्यात वाढता कोरोनाचा आकडा चिंतेची बाब मानली जात असून त्यावर सरकारकडून उपाय योजना करण्याचे काम सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post