Adsense


👉 पाथर्डी तालुक्यात कोरोनाची पुन्हा एन्ट्री झाली आहे.कोरोना मुक्त झालेल्या असतांना तालुक्यातील चेकेवाडी येथील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

👉 हा व्यक्ती मुंबई (कुर्ला) येथे एस टी मध्ये बस चालक आहे. काल पाथर्डीत आले होते.

👉 त्याला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने पुढील चाचणी करण्यासाठी नगरला पाठवले आले.आज कोरोना पाँझीटीव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.

👉 अशी महिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली आहे.

👉 हा बस चालक कुर्ल्यावरून आला असून तो गावाकडे न जाता तो कोव्हिडं सेंटर मध्ये तपासणी करण्यासाठी आला होता.

👉 त्यांनतर तात्काळ त्याला अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. या व्यक्तीच्या  कोणीच संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post