Adsenseअफगाणिस्तानचा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू राशिद खान सध्या घरातच फलंदाजीचा सराव करत आहे.
Dangerous imitation of Rashid Kelly Smith!
या दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथची नक्कल करतानाचा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

स्मिथची फलंदाजीची आगळी वेगळी शैली दाखविणारा राशिदचा हा व्हिडिओ क्रिकेट फॅन्सला देखील खूपच आवडला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post