Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या खरीप हंगामात पीक कर्ज  वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे.

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अर्थात एनआयसीने शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरून्ही अर्ज करता येणार आहे.

पीक कर्जासाठी ऑन लाइन अर्ज करताना मोबाईलवर https://bit.ly/crop-loan  लिंक वर जाऊन शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करू शकतात.

कोरोना संकटाच्या काळात दैनंदिन व्यवहारावर तसेच मनुष्यबळ कमतरते मुळे बँकांच्या कामकाजावरही परिणाम झाला.

पीक कर्जासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी एनआयसीला अशा प्रकारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यास सांगितले होते.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post