Adsense


💫 राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढत असून, राज्यात ५०० पेक्षा अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
✨ सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांची संख्या जास्त असून, मुंबईतील सायन रुग्णालयात कोरोना झालेल्या डॉक्टरांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे.
⚡ मुंबईतील सायन रुग्णालयात सर्वाधिक ७० डॉक्टर कोरोना बाधित झाले असून केईएममध्ये ४० डॉक्टरांना, तर नायर रुग्णालयात ३५ डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

📌 दरम्यान, कोरोना व लॉकडाउनच्या काळात सेवा बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे.
Five hundred doctors in the state are corona


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post