Adsense


फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा येत्या 27 सप्टेंबर ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत होणार असल्याचे फ्रान्स टेनिस संघटनेने जाहीर केले आहे.

कोरोनाच्या धोक्‍यामुळे ही स्पर्धा वारंवार लांबणीवर टाकण्यात येत होती. मात्र, सध्या धोका कमी झाल्याने आयोजकांनी वेळापत्रक निश्‍चित केले आहे.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा 31 ऑगस्टपासून सुरू होणार असून  त्यानंतर जवळपास 15 दिवसांनी या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post