Adsense


आयपीएलची होणार कि नाही? यावर सावट कायम असले तरी त्यावर चर्चा मात्र सुरूच आहे.

आयपीएल संघाचे नेतृत्त्व करताना काही कर्णधारांनी केलेली कामगिरी लक्षत ठेवण्या जोगी आहे.  अशाच कर्णधारांबद्दल पाहुयात... 

5. एडम गिलख्रिस्ट : एकूण सामने - 74, विजय - 35, पराभव - 39, विजयी टक्केवारी - 74.29 टक्के

4. रोहित शर्मा : एकूण सामने - 104, विजय - 60, पराभव - 42, टाय सामने - 2, विजयी टक्केवारी - 58.65 टक्के

3. विराट कोहली : एकूण सामने - 110, विजय - 49, पराभव - 55, टाय सामने - 2, अनिर्णित सामने - 4, विजयी टक्केवारी - 47.16 टक्के

2. गौतम गंभीर : एकूण सामने - 129, विजय - 71, पराभव - 57, टाय सामने - 1, विजयी टक्केवारी - 55.42 टक्के

1. एमएस धोनी : एकूण सामने - 174, विजय - 104, पराभव - 69, अनिर्णित सामने - 1, विजयी टक्केवारी - 60.11 टक्के

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post