Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर आत्तापर्यंत खेळल्या 5099 खेळाडूंपैकी 3,244 एवढे खेळाडू किमान एकदा तरी शून्यावर बाद झाले आहेत.

🤔 'गोल्डन डक' म्हणजे काय? : जेव्हा खेळाडू शून्यावर बाद होतो त्याला डक म्हटले जाते. पण या डक शब्दाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पहिल्याच चेंडूवर खेळाडू बाद झाला तर त्याला 'गोल्डन डक' असे म्हटले जाते.

जगात असे काही खेळाडू आहेत जे 10 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा गोल्डन डकवर बाद झाले आहेत. त्यांबाबत आज माहिती पाहुयात..

10. वकार युनुस : 8 वेळा

9. डॅरेन पॉवेल : 8 वेळा

8. सनथ जयसुर्या : 9 वेळा

7. चामिंडा वास : 9 वेळा

6. वासिम आक्रम : 10 वेळा

5. मोईन खान : 11 वेळा

4. जवागल श्रीनाथ : 11 वेळा

3. मुथय्या मुरलीधरन : 11 वेळा

2. शाहिद आफ्रिदी : 12 वेळा

1. लसिथ मलिंगा : 14 वेळा

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post