Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


जिल्ह्यातील १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. आज त्यातील १३ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला, तर २ व्यक्तींना पीएमटी लोणी येथून डिस्चार्ज देण्यात आला.
[Good news today 15 people are free from corona]
यात, राहाता तालुक्यातील ०२, संगमनेर ०६,  शेवगाव ०१, कर्जत - ०२, अकोले ०२, नगर शहर ०१, पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

बाधित  212
उपचारार्थी : 65
कोरोनामुक्त : 136
कोरोनामुळे मृत्यू : 11
तपासणी : 3034टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post