Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.inतो : तुला माहित आहे आज माझे आणि देवाचे तुझ्यामुळे भांडण झाले.
ती : काही पण फेकू नकोस.
तो : अगं खरंच सांगतो आहे.
ती : बरे माझ्यामुळे.. आणि काय भांडलास तू देवा सोबत सांग मला...
तो : ऐक देव मला म्हणाला "तिची एवढी वाट बघू नकोस ह्या जन्मी ती तुला मिळणार नाहीये !!” मग मी म्हणालो, “वाट बघण्याची मजा घेऊ दे मला, पुढल्या जन्मी तर शक्य आहे.” त्यावर तो म्हणाला, “एवढे प्रेम करू नकोस, पस्तावशील" मी म्हणालो, "बघुयात कि तू माझ्या आत्म्याला केवढं तडपावशील.
देव, "सोड तिला, तुला स्वर्गातील अप्सरा दाखवितो !!”
मी, "खाली येऊन बघं तिला, तुला स्वर्गातील अप्सरा विसरायला लावतो.
देव, "हे बघ, तू हे विसरू नकोस की तू एक मनुष्य आहेस !!
तो, "मग मला ती मिळून दे, आणि सिद्धकर कि तू देव आहेस.

हे सगळं ऐकून झाल्यावर..
ती : माझ्या शोना आय लव यु मी तुझीच आहे फक्त तुझी..

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post