Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


मी एका मुलीवर खुप प्रेम करत होतो, आता पण करत आहे आणि मी तिला Propose ही केला होता. तिचा होकारही मिळवला. जवळपास आमचे 3 ते 4 महिने, Relationship  मध्ये होते, चांगले चालले होते, Call वर बोलणे, Massage करणे सगळे अगदी आनंदात चालले होते..
पण,
काही चुकीच्या गैरसमजामुळे आमचे अचानक Breakup झाले..
आणि ब्रेकअप च्या वेळी मी तिच्यासाठी,
एक छोटीशी मनवेधक कविता केली..

"गैरसमज करुन नाते, कधी तोडू नकोस,
जर नसेल विश्वास कुणावर,
तर त्याला आपलंही करु नकोस..
"खुप दुःख होते मनाला, जेव्हा जवळची व्यक्ती दुरावते,
हात जोडूनी आहे, कळकळीची विनंती तुला..
"पुन्हा कुणावर खोटे प्रेम करुन, त्याच्या भावनेशी तु खेळू नकोस..
"जात आहेस मला तु सोडून, माझ्या जगण्याची तु आसही करु नकोस..
"पुन्हा करणार नाही खरे प्रेम कुणावर,
आईची शपथ घेऊनी सांगतो,
पुन्हा माझा उदासलेला चेहरा,
स्वप्नातही पाहण्याचा विचार करू नकोस..
"आयुष्य जगायचे होते फक्त तुझ्यासाठी,
ह्या आयुष्यालाच संपवण्याची वेळ आली तुझ्या पायी...
"शेवटची भेट आहे ही आपली,
मला पुन्हा भेटण्याचा तु प्रयत्नही करु नकोस पिल्लू.."

"आयुष्य तुम्हाला कोणतंही वचन देत नाही पण काही व्यक्ती देतात...
काही व्यक्ती म्हणतात...
'मी तुझ्यापासून कधीच दूर जाणार नाही'....खोटं
काही व्यक्ती म्हणतात.....
'शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझीच / तुझाच राहणार'.....खोटं
काही व्यक्ती म्हणतात......
'माझ्यासाठी तूच सर्वस्व'.....खोटं
आपल्या जीवनात असे कित्येक प्रेमळ खोट्या गोष्टींचे वचन काही व्यक्तींकडून आपल्याला मिळते.... पण, 'जेंव्हा तुम्हाला समजते की आपल्याला दिलेले वचन खोटे आहेत' तेंव्हा आपण स्वतःला कसे सावरतो त्यावरच आपलं पुढील जीवन आधरित असतं....

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post