Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


⚡ कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत मजूरांना स्वगृही परतण्यासाठी मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद वर आज सामना अग्रलेखातून शिवसेना खासदास संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
[Poisonous criticism from the match on actor 'Sonu Sud']
👉 यावर 'महात्मा सोनू' असा टोला राऊत यांनी अग्रलेखातून लगावला आहे. स्थलांतरीत मजूरांना मदत केल्यानंतर सोनूचे सर्वच स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे.

🗣️ यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले... :

▪️ "लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक प्रकट झाला." "इतक्या पटकन आणि सहज कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते का?" असा सवालही त्यांनी विचारला.

▪️ विशेष म्हणजे सोनूच्या कार्याबद्दल राज्यपालांनी देखील सूद याला शाब्बासकी दिली. यावरुन असे दिसते की, स्थलांतरीत मजूरांच्या प्रश्नाबद्दल केंद्र आणि राज्य सरकारने काहीही पाऊले उचलली नाहीत, असेही ते म्हणाले.

▪️ लॉकडाऊन काळात सोनू सूदला बसेस कुठून उपलब्ध झाल्या? तसंच स्थलांतरीत मजूरांना राज्यात परवानगी देण्यात आली नव्हती. मग मजूर गेले कुठे? असे थेट सवालही राऊत यांनी अग्रलेखातून केले आहे.

▪️ सोनू सूद लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल आणि मुंबईचा सेलिब्रिटी मॅनेजर होईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post