Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

गावातील आरोपी संदीप रामकिसन बर्डे याने पीडित मुलीला पळून घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचं अल्पवयीन मुलीने तिच्या जबाबात सांगितले आहे.
Rape of a minor girl Accused arrested Ahmednagar
या अल्पवयीन मुलीचे वय १५ वर्ष ८ महिने इतके आहे. त्यावरून पाथर्डी पोलिसात बलात्कार व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4, व11 ( 4),12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी १ जून रोजी आरोपीने पीडित मुलीला पळून घेऊन गेल्याची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी दिली होती.

त्यांनतर काल ४ जून रोजी अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून आरोपी संदीप बर्डे याने जबरदस्तीने बलात्कार केला आहे.या जबाबा नंतर वाढीव कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे हे या गुन्हाच तपास करत आहे.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post