😇 चर्चा! विराट-अनुष्काच्या घटस्फोटाची


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर #VirushkaDivorce असा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे.
Talk! Virat-Anushka's divorce

🧐 नेमके प्रकरण काय? :

● बहुचर्चित वेब सीरिज 'पाताल लोक' यावरून या वादाला तोंड फुटले आहे.
● उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी 'पाताल लोक' वेबसीरिजमध्ये फोटो वापरल्याबद्दल अनुष्काविरोधात तक्रार दाखल केली.
● त्यानंतर त्यांनी विराट कोहलीला अनुष्काला घटस्फोट देण्याचाही सल्ला दिला.
● त्याच पोस्टचा एका ट्विटर युजरने ट्विटरवर स्क्रीनशॉट पोस्ट केला, त्यानंतर  #VirushkaDivorce  ट्रेंड करण्यास सुरवात केली.