Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


ती : तुझं माझ्यावर प्रेम का आहे. . . .?
तो : असचं. . . . आहे माझं प्रेम पिल्लू. . . .
ती समाधान होत नाही आणि परत विचारते मला कारण सांग ना शोन्या. . . . . .
तो : बरं. .!! ऐक तु माझी इतकी काळजी घेते मला मदत करते माझ्यावर प्रेम करते म्हणून. . . .
ती खुश होते. . . . पण काही दिवसांनी ती खुप आजारी पडते ती त्याची काळजी घेऊ शकत नव्हती त्याला मदत करु शकत नव्हती. ती घाबरते त्याला विचारते शोन्या अजून माझ्यावर प्रेम करतोस.
तो : हो गं पिल्लू
ती : पण मी एवढे दिवस तुझी काळजी नाही घेऊ शकली तरी तू प्रेम करतोस अजून..
तो : आता कळलं का पिल्लू तुला प्रेमाला कारण नसतं. ते होऊन जातं ज्या प्रेमात कारण असतं ते प्रेम कसलं ग..
ती : sorry शोन्या I Love u..
तो : love u 2 पिल्लू.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post