Adsense


टेनिसची सर्वात लोकप्रिय स्पर्धा 'यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम' अखेर होणार आहे

युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनने तसे संकेत दिले आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

या स्पर्धेसाठी आवश्यक करार करावे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती आहे.

नियमांसाचे पालन करत ही स्पर्धा येत्या 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान घेतली जाण्याची शक्यता आहे.टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post