Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


क्रिकेटविश्वात असे काही क्रिकेटर्स होऊन गेले आहेत. ज्यांनी वनडेत केवळ 10 हजारांपेक्षा जास्त धावा, 100पेक्षा जास्त विकेट्स आणि क्षेत्ररक्षणादरम्यान 100 पेक्षा जास्त झेलही पकडले आहेत. त्यांवर एक नजर...
Veteran players with incredible performances
● सचिन तेंडुलकर : (धावा - 18426, विकेट्स - 154, झेल - 140)

● सनथ जयसूर्या : (धावा - 13430, विकेट्स - 323, झेल - 123)

● जॅक्स कॅलिस : (धावा - 11579, विकेट्स - 273, झेल - 131)

● सौरव गांगुली : (धावा - 11363, विकेट्स - 100, झेल - 100)

● ख्रिस गेल : (धावा - 10480, विकेट्स - 167, झेल - 124)

● तिलकरत्ने दिलशान : (धावा - 10290, विकेट्स - 106, झेल - 118)

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post