Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : आपल्या हिंमतीने सर्वांची दाद मिळवाल. मनातील इच्छा पूर्णत्वास येईल. सहकारी वर्गाचे सहाय्य मिळेल. जिद्दीने कामे तडीस न्याल.

2. वृषभ : नवीन बौद्धिक आव्हान स्वीकाराल. सर्वांचे हित लक्षात घेऊन वागावे. जोडीदाराच्या कामगिरीचे कौतुक कराल.

3. मिथुन : हौसेने काही गोष्टी पूर्ण कराल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे. नियम मोडून चालणार नाहीत.

4. कर्क : अचानक धनलाभाची शक्यता. कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल.

5. सिंह : घरातील मोठ्यांचा आधार मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. ओळखीतून रखडलेली कामे मार्गी लागतील.

6. कन्या : कामात चंचलता आड येऊ शकते. वेळेचे योग्य पालन करावे. नियोजनबद्ध कामे आखावीत.

7. तूळ : करमणुकीतून नवीन गोष्टी शिकाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आशावादी दृष्टीने कामाकडे पहावे.

8. वृश्चिक : आर्थिक गरज भागेल. गोष्टींची आवश्यकता लक्षात घ्यावी. जिद्दीने कामे करण्यावर भर द्याल.

9. धनु : साधक बाधक विचार करावा लागेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. हित शत्रूंवर जय मिळवाल.

10. मकर : तुमच्यातील धाडस वाढेल. योग्य व नियोजन पूर्व कामे आखावीत. दूरदृष्टी ठेवून वागावे.

11. कुंभ : योग्य व्यावहारिक ज्ञान वापरावे. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल.

12. मीन : कामाला अधिक उत्साह येईल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. व्यावसायिक चिंता दूर कराव्यात.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post